By आदिवासी युवा
आदिवासींना,शैक्षणिक व धार्मिक प्रवाहात आणून संस्कॄती जिवंत ठेवूया निसर्गपुजक - सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स
मुलनिवासीना अधिकाऱ व हकाची जानीवजागॄती हाच आदिवासी गौरवदिन - उद्घाटक सुरेशकुमार पंधरेचे 'व्यथा' नाटकात प्रतिपादन
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (१६) महामानव वीर बिरसामुंडा १४६ व्या जन्मोत्सवा चे निमित्य मौजा बोळदे/साकोली येथे नवनिर्मित आदिवासी रंगमंच अनावरण सोहळा नुकतेच पार पडला.
"व्यथा" नाटकाचे उद्घाटक म्हणुन समाजाला शिक्षारत तसेच संषर्षमय व संघटीत करण्यासाठी आदिवासी क्रांतीवीरांचा भारतदेश व गोंडवाणा भुमित असंख्य रक्त सांडलेले आदिम शहीदवीरांचे मोलाचे योगदान आहे जे समाज हितार्थ संविधानिकरित्या मिळवून द्यायचे असेल तर,समाज सेवक सुशिक्षीत,संस्कारी असावेत ,जे ते पारदर्शक निष्पक्ष निष्कलंक, नेते, अभ्यासक संघटक पञकार,सेवा भावी सेवक सामाजिक संस्था हेच करू शकतात
म्हून संघटीत समाजाचे प्रतिनिधीत्व करतांनी दुरदॄष्टी असलेला नेता शासकीय समित्यात निवडतांना पक्षनेतॄत्वा ने विचार करावा असे कणखर मत" व्यथा' नाटका प्रसंगी उद्घाटक म्हणुन सुरेशकुमार पंधरे यांनी रसिक जनांसमोर व्यक्त केले.
रंगमंचकावर अध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष काँग्रेस महाराष्ट्र राज्य, नानाभाऊ पटोलेंचे खास स्व.सहा. सामाजिक कार्यकर्ते ,हरगोंविंद भेंडारकर,होते. मंचकावर अशोक उईके नवनिर्वाचित अध्यक्ष, आदि.प्रकल्प स्तरीय सम़िती भंडारा जेष्ठ सामाजिक नेते दामाजी मसराम माजी सरपंच पंचासह आजी सरपंचा संजीवनी गजभीऐ,बिएस सयाम मा अध्यक्ष प्रकल्प ,प्रकाश वाढवे, मा सरपंच, नारायण वरठे,मा.स.ग्रामपंचायत बोळदे सालई सदस्य सर्वश्री सुरेश उईके सदस्य,विलास शहारे, रेवा ताई राउत,सिमा वाढवे, प्रियंका शहारे,अनिता परतेकी, जगदिश रंगारी,आणि उत्कॄष्ठ संचालनकर्ता दुर्वास वाढवे गुरुजी नंदकिशोर वाढवे,देवा वाढवे,अमोल वाढवे, खोजराज वाढवे,विलास करपते, भाष्कर तुमडाम,लाला मसराम सुरेश मसराम, शिवाजी मडावी, अोमप्रकास ऊईके,प्रास्ताविक जगदिश रंगारी तर समारोप दुर्वास वाढवे यांनी मानले .
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार