रुस्तमपूर तिरोडा येथे बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनांचे संयुक्त विद्यमाने वीर बिरसा मुंडा प्रबोधन सोहळा थाटात संपन्न

By आदिवासी युवा


रुस्तमपूर तिरोडा येथे बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनांचे संयुक्त विद्यमाने वीर बिरसा मुंडा प्रबोधन सोहळा थाटात संपन्न



बिरसा फायटर्स गोंदिया जिल्याव गावोगावी नेऊ :- शामराव उईके जिल्हा सल्लाग्गार यांचे प्रतिपादन 


तिरोडा (२२)भारत देशात मोठ्या उत्साहात समस्त वीर शहीदांच्या आठवणीसाठी क्रांतीकार बिरसा मूंडा यांचे १४६ व्या जन्मदिनाचे अौचित्य साधून कार्यक्रम पार पाडला जात आहे,रुस्तमपुर येथे वीर बिरसा मु़ंडा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाप्रसंगी  डाँ एनडी किसान महाराष्ट्र राज्य महासचिव यांचेहस्ते श्री भोजराज ऊईके जि.अध्यक्ष,मान.शामराव ऊईके जि.सल्लागार बिरसा फायटर्सं चे अध्यक्षतेखाली विदर्भ महानिरिक्षक मान.राकेश सोयाम, नितीन राऊत,मुन्ना उईके सचिव, ता तिरोडा,तसेच समाज बांधव हजर होते.


रुस्तमपूर तिरोडा येथे बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनांचे संयुक्त विद्यमाने वीर बिरसा मुंडा प्रबोधन सोहळा थाटात संपन्न


यावेळी रुस्तमपुर ग्राम बोदलकसा ,बुचाटोला,ग्राम  सरपंच ,उपसरपंच अर्चना उईके व समाज बांधवांना संबोधीत केले   समाज संघटनेचे पदाधिकार्यांनी वनहक्क समिती अंतर्गत दावे निकाली काढून समाजबांधवाना मदत करा असा आवाहन नितीन राऊत यांनी केले प्रास्ताविकेतून अळीअळचणीवर प्रबोधन  भोजराज ऊईके जि अध्यक्ष व समारोप मुन्ना उईके यांनी केले



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले