By आदिवासी युवा
गोंडउमरी येथे धरती आबा वीर बिरसा पुतळ्या चे अनावरण व समाजप्रबोधनात शिका संघटीत व्हा व संघर्ष करा सुरेशकुमार पंधरे यांचे प्रतिपादन
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली(२२) १४६व्या शहीद वीर बिरसा मुंडा जयंतीचे अौचित्य साधुन गोंड/ हलबी आदिवासी समाज बांधवांचे हस्ते गोंडउमरीत बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला तेव्हा उद्घाटक हरगोविंद भेंडारकर साकोली विस आमदार नाना पटोले प्रतिनिधीचे हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रम राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष विदर्भ बिरसा फायटर्स महाराष्ट्र घनशाम तोडसाम कॄषी अधिकाऱी देवरी,धनराज तुमडाम ता.कॄषी अधिकारी गोंदिया,लक्ष्मीकांत धानगाये,अध्यक्ष कनेरी, सरपंच अल्का उपरीकर,गोंडउमरी,नेहरू उईके पोलीस पाटील जांभळी/ दोडके,हेमराज चांदेवार अध्यक्ष वनहक्क समिती,डी डी मसराम सर,शालु ईळपाते सरपंच उकारा उकारा,यादोराव कापगते, मा प स लालचंद लोथे,होमराज सयाम आरोग्य विभाग,वैशालीताई उके उपसरपंच,गोंडउमरी,शुभांगीताई चांदेवार,बबिता मोटघरे,आशाताई चोपकर,गिताताई मेश्राम,श्रीमंगेश दोनोडे, तुकाराम कोल्हे, सदस्य हजर होते.
याप्रसंगी अध्यक्ष म्हुन संबोधित करतांना सामाजिक संघटणा ह्या सरकारी कारभारावर लक्ष ठेवून न्याय मागण्यासाठी तत्पर असतात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरतात प्रत्येक समाज घटकाने एक एक होत संघटीत होत समाज विकासधारेत विलीन व्हावे.तसेच जे समाजाप्रति कार्य करतात अशाच व्यक्तीसोबत तनमनधनाने समाजाची सेवा देवू शकतात यांना समर्थन करावे व संवेधानिक लढ्यात भाग घेवून एकीचा मंञ जपुन बिरसाच्या ञिसुञी जल जमीन जंगल ह्या तत्वप्रणालीचा वापर करून लढा , ऊलगुलान करावा तरच समााचा चा विकास होईल.
आपला सक्षम व निर्भय समाज निर्माण होईल व अन्यायी शासन व्यवस्था व भ्रष्ट यंञणा झुकेल.व तुमच्या जनप्रति निधीसमोर झुकेल व तुमचे गार्हाने ऐकेल असे प्रतिपादन कार्यक्रम अध्यक्ष स्थानावरून सुरेशकुमार पंधरे यांनी आयोजित अनावरण व समाज प्रबोधन कार्यक्रमाप्रंसगी उपस्थीत जनसमुदायाला केले.
तेव्हा समाजाचे,शामराव कोडापे, रामेश्र्वर कोडापे,आनंदकूमार कोडापे,इंद्रपाल कोडापे,छगन कोडापे,एकनाथ कोडापे, यांनी शानदार आयोजन केले या प्रसंगी प्रस्ताविक संचित वाढवे नवेगाव बा़ंध प्रास्ताविक तर समारोप इंद्पाल कोडापेंनी केले तेव्हा दोन अोबिसी नेवारे व जेष्ठ दांम्पत्यांना साडी चोळी,धोतर देवून मान्यवरा च्याचे हस्ते संम्मानित केले
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार