By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
🔷 प्रतिनिधी:-गणेश खर्डे जिल्हाध्यक्ष नंदुरबार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ अंतर्गत राष्ट्रीय विश्वगामी मानव संरक्षण परीषद 🔷
नंदुरबार:- बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्षपदी गणेश खर्डे यांची निवड करण्यात आली. बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा सर व राज्य महासचिव राजेंद्र पाडवी सर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्षपदी गणेश खर्डे यांची निवड करण्यात आली. या आधी गणेश खर्डे हे नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध प्रमुख होते. त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यामुळे व एक चांगले प्रकारे कार्य करत असल्यामुळे त्यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार