By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
बोगसांना एसटी आरक्षीत जागेत सीट दिल्यास राजकीय पक्षांच्या विरोधात उलगुलान करित जिल्हा परिषद व पंचायत समिति च्या आरक्षीत सीटा पाडू.
सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयाचा अपमानाचा बिरसा फायटर्स व एनएपीएफ उलगुलान करेल.सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष,तथा मानव संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य
जिल्हा परिषद भंडारा व गोंदिया निवडणुकीत बोगस समर्थकाच्या राजकीय पक्षांना शिक्षा करू.पञ परिषदेत बिरसा फायटर्सचा इशारा
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (२९) बोगस आदिवासीना राजकीय पक्षांना उमेदवारी देवू नये म्हणुन आज आदिवासी वस्तीगॄह साकोली येथे विविध पक्षपदाधिकार्यांना जाणीव करून देण्यासाठी आयोजित पञ परिषदेत जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षित जागेत राजकीय पक्षांनी बोगसांना उमेदवारी दिल्यास त्या पक्षातून एसटी पक्ष पदाधिकार्यांनी बाहेर पडाव व स्व:ताच,जमातीच अस्तित्व दाखवून द्यावे.असे सुरेश कुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष वि.बिरसा फायटर्स यांनी सांगितले.
याप्रसंगी बोगस समर्थक, व सर्वोच्च निर्णयाचा अपमान करणार्या पक्षांना धडा जरूर शिकविला जाईल,यावेळी चांगलेच धारेवर धरले. यावेळी संघटने च्या प्रसिध्द पञकातून व प्रेसनोट' आदिवासी विकास विभाग "गोवारी जातीची एस.टी.जमातीतील घुसखोरी.सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिबंध,सीविल अपील ४०९६ / २०२० एसएलपी(सी)नं.१५०४४ २०२० महा सरकार विरुध्द केशव सोनोने १०१ पेजचा सुप्रिम निकाल वाचून दाखविला.यामुळे जास्त आदिवासी विरोध राजकीय पक्षात दिसत असल्याने विदर्भ बिरसा फायटर्स सामान्य जागेतून एसटी एकोडी व सानगडीमधून उमेदवार उभे करून आदिवासी अस्मिता व संस्कॄतीची चमक राजकारण्यांना दाखवेल.
तसेच एकसे एक पेज सुप्रिम निर्णयाचा अवमान करणार्या पक्षा तून एसटी पदाधिकारी बाहेर पडा संयुक्त पञ परिषदेत एलगार केला पुढे समाजबांधवासी बोलतांनी बिरसाभुमि खैरलांजी साकोली येथे प्रतिपादन केले त्यावेळी एन ए पी एफ चे केशव भलावी सदस्य,आ प्र. समिती भंडारा,.सत्यपाल आर मरस्कोल्हे उपसरपंच, ता उपाध्यक्ष बिरसा फाईटर्स,यांनी आपले मत मांडले.
यावेळी अोमप्रकाश कुंभरे कोषाध्यक्ष एनएपीएफ,गणेशजी कंगाले,व बिरसा फायटर्स तालुका नँशनल आदिवासी पिपल्स फेडरे शनचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
त्या वेळी,जय बिरसा !जय संविधान । आदिवासी बचाव,बोगस हटाव, आदिवासी जिंदाबाद आदिवासी एकतेचा विजय असो,! नारे देत बोगसांचा राजकारण करणार्या पक्षांना धडा शिकवुया उलगुलान करूया.पत्र परिषदेत अनेक पुरूष व महिला उपस्थीत होत्या.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार