By आदिवासी युवा
एसटी कर्मचारी अंधारात तसेच सरकारी यंञणा उजेडात प्रवासी ची होतोय हेळसांड ! जबाबदार कोण? सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स
एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
तिरोडा(४नोव्हंं) एसटी प्रवासी वाहन पुर्वीकाळापा सून व खाजगीकरणाने वाहकांना मुक्त द्वार असल्याने ग्रामीणासाठी जीवनवाहिणी बस जनसंपर्काचे साधन ठरले आहे परंतू सरकार त्याचे चालक व वाहकांनाच तुटपुंज्या पगारावर काम चालावे लागतो व महागाई ,आर्थिक टंचाई चा फटका सरळ कमी पगार बस चालक वाहकाना बसतो.
य्हणून महाराष्ट्रात शाखा आगार प्रमुख तसेच एसटी कर्मचारी मंडळ व विविध संघटणांने त्यांना हक्क व अधिकाऱासाठी समर्थन दिले आहे तिरोडाआगारला बिरसा फायटर्स च्या वतीने थेट भेटीत त्यांच्या मागण्या जाणुन घेतल्या असता तिथे नव्वद कामगार एसटीस्टँड हजेरीत नव्हते.
त्यांचे उपोषणात जोवर मागण्या पुर्ण होणार नाही तोवर एसटी बद राहणार असे चालक वाहकांनी सांगितले तरी सरकारने कोरोनानंतर एसटीचे आवागमन मागण्यान्यांनी परिपुर्ण असल्याने दिवाळीच्या तोंडावर ५० लाख विमासंरक्षण,एसटी खाजगीकरण संपुष्ठात आनुन सरकारी नियमानीच चालवून न्याय द्यावा.
असा सुतोवाच केले कावळे ,अनिल शिडाम,पंकज दांडगे आगारप्रमुख ,तिरोडा यांनी सुरेशकुमार पंधरे प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स वि.संपर्क प्रमुख महाराष्ट्र यांना सर्व संपाबाबत हकीगत व व्यथा कथन केली तरी सरकार व मुख्यमंञी यांना आपण सुध्दा सबब मागणी पञक व मेल करून रास्त व स्वत: मागण्यास समर्थच देत आहोत असे जाहीर केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार