एस.टी.कर्मचारी लढा शासनात विलीनीकरणाचा ऐकून घेत त्या सन्मानार्थ समर्थन दिले.मा.सुरेश कुमार पंधरे बिरसा फायटर्स

By  आदिवासी युवा 


एस.टी.कर्मचारी लढा शासनात विलीनीकरणाचा ऐकून घेत त्या सन्मानार्थ समर्थन दिले.मा.सुरेश कुमार पंधरे बिरसा फायटर्स



सरपंच प. मुंबई शाखा भंडारा व  विदर्भ बिरसा फा एसटी कर्मचारी लढ्यात सामिल-सुरेशकूमार पंधरे


एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


साकोली ( १३ नोव्हे) आज महा राज्य परिवहन महामंडळाच्या व कर्मचारी यांचा राज्य परिवहन म संपाचा १५वा दिवस असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात,शैक्षणिक,धार्मिक, राजकीयदॄष्ट्या गोरगरिब जनता व विकलांग,जेष्ठ नागरिक यांची आर्थिकदॄष्ट्या गळचेपी झाली म्हणुन आधी सरपंच परिषद मुंबई शाखा भंडारा बिरसा फायटर्सच्या वतीने पाठींबा जाहिर केले.




आज प्रसंगी भेटदिली सुरेशकुमार पंधरे, प्रदेशाध्यक्ष ,बिरसा फायटर्स समन्वयक,स प मुंबई सोबत वसंता एस सरोते संपर्क प्रमुख गोंदिया / भंडारा हे होते.या स़पाबाबत कर्मचार्यासह चर्चा व तोडगा काढण्याबाबत विचार विमर्ष व सविष्तर चर्चा करतांनी सांगितले की, सरकारने करीत कमी पगार वाढवून समान किमान भत्ते वाढ करने,तसेच पगार वाढ करून विमा संरक्षण देणे.अनेक गोष्टीसाठी सरकार संघठनांच्या भावनांचा विचार करून निर्णय देत नाही तोवर संप मागे नाही असा निर्वाळा दिला आहे.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO








Post a Comment

0 Comments

झाले