धरती आबा बिरसा मुंडा यांना भारतरत्न मरनोत्तर संम्मान देवून आदिवासींना समांनार्थ सर्वोच्च यादीत आणा बिरसा फायटर्सची मागणी.

By आदिवासी युवा

धरती आबा बिरसा मुंडा यांना भारतरत्न मरनोत्तर संम्मान देवून आदिवासींना समांनार्थ सर्वोच्च यादीत आणा बिरसा फायटर्सची मागणी.

धरती आबा बिरसा मुंडा जल जंगल जमीन हक्काच्या शहीदास भारतरत्न द्या पंतप्रधानास गोंदिया जिल्हा बिरसा फायटर्सची  मागणी.

एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

तिरोडा:(२५) ब्रिटीश सरकारच्या काळात १८५७ च्या उठावापुर्वी व उत्तरार्धात आदिवासी क्रांतीवीरांचा पारतंञ्याच्या काळात मुगलसत्ते, इंग्रजाविरुध्द जो महत्वपुर्ण लढा उलगुलान झाला जल जंगल जमीन या समग्र समरात हक्काचे रण छेड़नारया पैकी बिरसा मुंडा  हे प्रथम राहीलेले आहे. 

त्यांच्या इतिहासातील तेज लढा व पराक्रम, शौर्यासाठी त्यांना भारत भुमी व देश हितार्थ ते शाहिद झाले  त्यांना त्यांच्या आत्मसंमानासाठी सर्वोत्तम मरनोत्तर भारत रत्न पुरस्काराने संम्मानित करावे अशा आशयाचे निवेदन बिरसा फायटर्स विदर्भ निरिक्षक राकेश सोयाम,जिल्हा अध्यक्ष बि एस उईके,तालुकाअध्यक्ष तिरोडा राकेश कुंभरे,जिल्हा सल्लागार जेष्ठ शामराव उईकेजी,उमेशजी नेताम तह उपाध्यक्ष ,कार्याध्यक्ष शंकर नैताम,यांनी तहसीलदार तिरोडा मार्फत तसेच राज्यपाल मुख्यमंञी आदिवासी विकास मंञी ,सामाजिक न्यायमंञी सर्व केंद्रीय मंञालय यांना ईमेल व स्पीड पोष्ट तसेच अन्य मार्गाने पाठविले.

धरती आबा बिरसा मुंडा यांना भारतरत्न मरनोत्तर संम्मान देवून आदिवासींना समांनार्थ सर्वोच्च यादीत आणा बिरसा फायटर्सची मागणी.

Post a Comment

0 Comments

झाले