By आदिवासी युवा
सरपंच परिषद गोंदिया जिल्ह्याच्या वतीने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन
गोंदिया: विविध विकास कार्यांकरिता ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषद व पंचायत समिति स्तरावर प्रस्ताव पाठविन्यात येतो. नियोजनानुसार कामांना प्रशासकिय मान्यता मिळत असते. परंतु मान्यते नंतर सरळ ग्रामपंचायतींना कामांची माहिती मिळत नसल्याने विकास कार्यात अळथळा निर्माण होतो व काम वेळेवर पूर्ण करता येत नाही. त्यात भर म्हणजे नक्सलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात अनेक गाव दुर्गम क्षेत्रात येत असल्याने माहिती अभावि त्या ग्रामपंचायतीना विकासाच्या मुख्य धारेत येणे कठिन होते आहे.
कोणत्याही इतर माध्यमातून मान्यतेचे पत्र न देता सरळ शासकिय यंत्रानेद्वारे ग्रामपंचायत सरपंचांना कामांची माहिती द्यावी, तसेच कामांच्या अंमलबजावणी करिता ग्रामपंचायतिला पहीली प्राथमिकता द्यावी, शासकिय परिपत्रकाचे पालन व्हावे अस्या मागनीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद यांना सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा समन्वयक तिजेश गौतम यांच्या नेतृत्वात प्रतिनिधि मंडळाने दिले. यावेळी सर्व सरपंच कृपाशंकर गौपाले-मुल्ला, सौ.पुष्पा डोंगरावर-बोंडगाव, सौ.कुरुन्दा वैद्य-बोरटोला, देवलाल जमरे-बिरसोला, प्रकाश तांडेकर-गिरोला, सौ.गोदावरी हत्तीमारे-शिवनी, होमेन्द्र पटले-तिल्ली, ईश्वर पतले-सावरी, धनलाल नागपूरे-नागरा, सचिन मेश्राम-शाहरवानी, सौ.मधु अग्रवाल-पिपरिया, सौ.गंगा मड़ावी-कोपालगढ़, रामलाल नाइक-पांढरी, सौ.विद्यासागर चौधरी-मेहंदीपुर सोबत इतर सदस्यगन उपस्थित होते.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार