By आदिवासी युवा
बिरसा फायटर्स,राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ, व रा.विश्व- ह्यूमन राईटचे वतीने प्रशस्तिपञ देवून सन्मानित करू - सुरेशकुमार पंधरे
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ (आदिवासी दर्शन 24 तास)
साकोली (८नोव्हे) सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन भंडारा अंतर्गत'माझे कुटुंब माझी जबाबदारी'अंतर्गत विनोद रमेश कंगाले डाटा आँपरेटर हे कार्य करतात त्यांनी कोविड १९ या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात कोविड १९ लसीकरणामध्ये 'पिंडकेपार 'गाव तलाठी साझा साकोली जि.भंडारा उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल संमानपुर्वक प्रमानपञ डाँ.भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य मंञी (भारत सरकार यांचे हस्ते देण्यात आले.
सुनिल मेंढे खासदार,भंडारा लोस बाळाभाऊ काशीवार मा आमदार विनयमुन,मुख्य.कार्य.अधिकाऱी, रमेश कुंभरे,तहसीलदार साकोली, जिल्हा आरोग्य अधि.डाँ फारुखी, सुनिता समरीत सरपंच,शंकरजी कापगते पो पाटील,मनीषा उईके तलाठी,डाँ राकेश नंदेश्वर ता.आ अधिकारी,डाँ.संदीप तिडके ,शरद हलमारे,मंडळ अधिकाऱी,पपिता मोटघरे आ सेविका कु कल्पना परटक्के,आ से.कैलास तालडे,आ सेवक, यांसोबत आरोग्य कर्मचारी आशा,अंगणवाडी सेविका,गौरव करण्यात आला.त्यांची आँनलाईन फोन व काँम्फ्रंसवर सुरेशकुमार पंधरें प्रदेशाध्यक्ष.विदर्भ बिरसा फायटर्स तथा समन्वयक, संरपंच परिषद मुंबई यांनी संवाद साधले. असता राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ,(भारत सरकार )अंतर्गत रा. विश्वगामी ह्यूमन राईटचे वतीने त्यांचे प्रस्ततीपञ देवून संमानित केले जाईल असे म्हटले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार