By आदिवासी युवा
नटसम्राट युवाच्या"नटलयं तुमच्या साठी दिलबरा'तून उद्घाटक पाहूने म्हणुन सुरेशकुमार पंधरेंचे शिक्षा संघर्षातून विकासासाठी आव्हान.
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली(११नोंव्हे) तुडमापूरी येथे मंडई व दंडारीच्या माध्यमातून आयोजित लावणीनॄत्य ,नाटक या दोन्ही उद्घाटक प्रसंगी चिफ गेष्ट म्हणुन कोरोना आपातकालिन नियमांचा धस्का घडवून गावाने दोन कार्यक्रमाचा फड आयोजित करून सामाजिक जाणीव दिली व शेरोशायरिच्या गुलाबी थंडीत लोकांची रेलचेल व मनोरंजनातून ईष्टमिञ आप्तेष्ट मंडळी निमंञित जमवून जो कार्य संस्कॄती रूढी परंपरेतून धार्मिकता जोपासतो त्यास झाडीपट्टीतील विचारवंत लेखक,तज्ञ पुर्व विदर्भात मंडई असे म्हणतात.असे प्रतिपादन निसर्गलेखक ,सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष संस्थापक (सदस्य) बिरसा फायटर्स विदर्भ यांनी केले.
त्याप्रसंगी मंचकावर अध्यक्ष नंदु भाऊ समरित,मा जि प ,छायाताई पटले,पंस सदस्य,डी टी चांदेवार, पोपा.इं.धनंजय घरत, भिमराव मेश्राम ,जयपालबापू घोरमारे , सेवा अध्यक्ष राजेश घरत,जंगल अध्यक्ष,धर्मराज भलावी,मंजिरि घोरमारे सरपंच,राजेश कोटांगले उपसरपंच,पुरूषोत्तम रुखमोडे सरपंच वलमाझरी हे उपस्थित होते
तूडमापुरी गाव ६०% आदिवासी असून तिथे गोरगरिब आहेत पण सरकारच्या जाचक अटीमुळे त्यांना १०० अनुदानित खावटी योजनेपासून वंचित राहावे लागले व ऩंतर पुर्ण सर्वे नंतरही सरकारी यंञणा ठिसाळ असल्या मुळे खावटीयोजना फळास येण्या अगोदर लोकप्रतिनिधीना कुठलेही सामाजिक समजंस नसल्याने त्याचा फायदा सर्व आदिवासी बांधवापर्यंत जात नसल्याची ख़ंत कार्यक्रमातुन मांडली.तर आता पुढील जनतेने निवडणुकीत अशा नेतॄत्वाला मत देतांनी विचार करा
वेळोवेळी शब्द फिरवणार्या व आश्वासनाचे अच्छे दिन आयेंगे ! व ठाम न राहता धार्मिकतेचे तेढ निर्मान करून धर्मनिरपेक्ष ,व संविधान विरोधी कलह माजवून इंगा दाखवणार्यांना महाराष्ट्रीय राजकीय प्रतिनिधीपासून लोकांनी सजग राहावे असे मत उपस्थीत रसिकांना भाषणातून मांडले.
असे सत्य व कोरोणाचे लागेबांधे व श्रॄंखला तोडण्याचं मत व्यक्त केले व शिक्षा व संघर्षरत राहून विकास करा व युवा तरूनांनी आधूनिकतेच्या मागे न लागता स्वताचे अस्तित्व तयार करा व शेतीपूरक काम करा असे आव्हान केले.
'शम्मा बुझकर जल सकती है ! कस्ती हर तूफाँन से गुजर सकती है । मायुस ना हो जिंदगी से,तकदीर कभी भी बदल सकती है । असे म्हणत" रसिक,बांधव उपस्थीतात जोश निर्मान केले
कोरोना सारखी महामारीला दुर करा व आळस झटका असे सांगितले, आयोजित कार्यक्रमात जवळपास 1000 जनसमुदाय उपस्थित होता.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार