जिल्हा परिषद शाळा गौऱ्या येथे जुने धडगांव केंद्राची शिक्षण परिषद बैठक सम्पन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


जिल्हा परिषद शाळा गौऱ्या येथे जुने धडगांव केंद्राची शिक्षण परिषद बैठक सम्पन्न

प्रतिनिधी:- कुवरसिंग पराडके


आज दि.२९/११/२०२१ रोजी जिल्हा परिषद शाळा गौऱ्या येथे जुने धडगांव केंद्राची शिक्षण परिषद सम्पन्न झाली.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. राजपूत साहेब, केंद्रप्रमुख श्री.वसावे साहेब, विषयतज्ञ आमशा वसावे सर, ग्यान प्रकाशन फाऊंडेशनचे समन्वयक सागर सर व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकबंधुभगिनी उपस्थित होते.


जिल्हा परिषद शाळा गौऱ्या येथे जुने धडगांव केंद्राची शिक्षण परिषद बैठक सम्पन्न


याप्रसंगी मा.राजपूत साहेब व मा.वसावे साहेबांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन विजय पराडके सर यांनी केले.परिषद यशस्वीतेसाठी गावातील युवकांनी मेहनत घेतली सर्वांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले. 








अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

Post a Comment

0 Comments

झाले