By आदिवासी युवा
सौ० आरती राजेश मेश्राम यांच्या प्रयत्नांना यश मिळाले...
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे किडनी रुग्णांसाठी फक्त 4 डायलिसिस मशीन असल्यामुळे 4 मशीन वर 36 रुग्णांचे वेळापत्रक नुसार dialysis होत असे आणि 19 रुग्ण हे प्रतीक्षेत होते त्यामुळे जेव्हा पर्यंत 36 रुग्णपैकी कोणाचा मृत्यू होत नाही तो पर्यंत 19 रुग्ना पैकी कोणाचं नंबर लागणं अशक्य होत.
तसेच खाजगी हॉस्पिटल मध्ये dialysis करत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत होता. रुग्णांची हि अडचण लक्षात येता फुल्मोग्रा येथील माजी सरपंच सौ० आरती राजेश मेश्राम यांनी तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डोकरीमारे सर यांना निवेदन दिले आणि रूग्णांच्या सोयीसाठी त्वरित dialisis मशीन चि संख्या वाढवून द्यावी अशी मागणी केली .
त्यामुळे Dr. फ़ारुकि शेख जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा यांनी ह्या मागणीची नोंद घेऊन 2 महिन्यात 10 dialysis मशीन लावून दिले आणि नवीन वेगळं वॉर्ड ह्या रुग्णांना उपलब्ध करून दिलं. Dr. फारुकि शेख यांच्या तात्काळ निर्णया मुळे आणि सौ० आरती राजेश मेश्राम यांच्या प्रयत्ना मुळे संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज दि 24 नोव्हेंबर ला सौ० आरती राजेश मेश्राम यांनी Dialysis वॉर्ड ची पाहणी केली तसेंच रुग्नाच्या नातेवाईक यांची भेट घेतली भेटी मध्ये कळलं कि dialysis मशीन चि संख्या वाढल्यामुळे नागपूर वरून सुद्धा रुग्ण भंडारा सामान्य रुग्णालय मध्ये येऊन dialysis करून घेत आहेत आणि रुग्ना च्या नातेवाईकांनि सौ० आरती राजेश मेश्राम यांचे आभार मानले.
सदर कामाला मा. प्रफुल जि पटेल राज्यसभा खासदार , मा. नरेंद्र जि भोंडेकर आमदार , मा. धनंजय जि दलाल प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेंच मा. नरेंद्र zanzad तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सहकार्य लाभले.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार