प्रगती नगर कल्पतरूवर मा.नरेश देशमुख सरांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


प्रगती नगर कल्पतरूवर मा.नरेश देशमुख सरांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न


'कॄतज्ञतेची अोंजळ' पुस्तकाचे प्रकाशनात शब्दन शब्दातून गोड केला सेवापुर्ती कार्यक्रमाचा शेवट 


नातलग,मिञ,शिक्षक विद्यार्थ्याच्या सहवासातील रसाळ शब्दा तून मायेच्या सावलीत देवामानसे दिसले-नरेश देशमुख से.नि. श़िक्षक


एसजी प़ंधरे-विदर्भ ब्युरो चिफ, 


साकोली(१) नियत वयोमानानुसार नरेश देशमुखसर दि ३०नोंव्हे.रोजी २१ ला लक्ष्मी नारायण हायस्कुल, सेंदूरवाफा येथून ३२ वर्षे इंग्रजी शिक्षक सेवा दिल्याने पानावलेल्या डोळ्यांनी विद्यामंदिर सोडतांनी, फळे फुले, पाने जसे मुले टवटवीत गोजिरवाणे, निरागस हसरे चेहरे स्वच्छंदी वातावरणात पक्षांचा तो पक्षांचा किलबिलाट, मधुर मंजुळ सेवा निवॄर्तीनंतर आवाज गुंजणार नाही.




आपले साहित्य जीवणास अखेर उजागर करून देशसवेत समर्पित करावे सल्ला सर्वांचे तर्फे मार्मिक उद्गार देण्यात आले.या प्रसंगी संस्कार पीठावर कार्यक्रमा ध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने प्रसिध्द गझलकार,भंडारा,आई मिराबाई होमदेव देशमुख,विशेष अतिथी, प्रमोदकुमार अनेराव, प्रमुख राम महाजन झाडीबोली साहित्यिक, निलकंठ तिघरे मिञवर्य नागपूर.दिलीप बोरकर सर,हिरामन लांजे, दांपत्य,पी डी मुंगमोडे एच एम, विमल रहांगडाले, संस्थाध्यक्ष्च्या भार्या नारायण येळे, मोरस्कर सर, संस्थासचिव, स्वागताध्यक्ष लिला देशमुख यांनी मान्यवराचे परिचय, स्वागत केले. 




प्रवेशद्वारावर स.मुर्तीतर्फे पाहूण्यांचे सुहासनी कडून अौक्षण व चंदन लावून स्वागत, ज्ञानोबांच्याच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण,करण्यात आले अनेक भाषणा संदेशांने  समारोप, निवॄर्ती व सेवेला वयोमर्यादा नाही असे कविकल्पनेतून, गीतांच्या चारोळ्यांनी सेवा पुर्ती सत्कार कार्यास चार चांद  लावले. 




हिंदितून शब्दाना तेज धार देतांनी बाबुराव निखाडे मामांनी रसिक व पाहूण्यांच्या निस्तेज चेहरे फुलविले. राम महाजनांचे मानुस द्या मज मानुस द्या भिक मांगता प्रभु दिसला असे झाडीबोलीतून तुकडोजींचे प्रबोधणात्मक शब्द, भोजेंद्र गहाने ,निलकंठ तिघरेंनी,  इंग्रजी भाषणातून नरेश सरांचे मिञ असल्याचा संवाद केला नरेश देशमुखांचे शब्दात वंदनिय पाहुण्यांना आपल्याबद्दल आपुल की व संवेदना जमलेल्या वडीला धारी मानसात बाबत कॄतज्ञता अोंजळीत घेवून भाषण, निरोपीय गीतातून हुंदके देत सर्वांना कडून आशिर्वादरुपी सत्कार स्विकार करीत होते.मोठ्यांच्या रूपातआई वडील दिसले. 




प्रास्ताविक कुमारी नंदीनी बोरकर, शिक्षिकेंनी, नरेश सरांविषयी इंग्रजी भाषेतील प्रभुत्व विद्यार्थ्याना घडविणारा शिक्षक जसा कुंभार मातीला घडवित असतो तसा गोरा कुंभार दिसला  व देवमानुस तद्वतच शिष्तबध्द वक्ता,साहित्यिक,लोकशाहितील पञकार व उत्कॄष्ठ वक्ता दिसला. 


अनेक पैलुंने त्यांनी संकटावर मात करून माजी राष्ट्रपती ( मिसाईल मँन) एपीजे अब्दुल कलामाचे आदर्शवत वाक्य"स्वप्न पहा पण जे  मानसाला झोपुच देत नाहीत क्षणोनी क्षण जागॄत करतात. जागॄत व्यक्तीमह्त्व संकटावर मात करीत कार्यकुशलतेने जय मिळावावे. कार्याचा उतॄंग पैलुंनी समाजासमोर आदर्श निर्माण केला.


असा प्रत्येक वक्त्यांच्या शब्दातून सेवापुर्ती कार्यक्रमाची सांगता होत होती. आभार जी पी बोरकरांनी केला. हजर पाहुण्यांनी सत्कारमुर्ती दांपत्याचा शालश्रीफळ देत सत्कार केला व गुलाबी थंडीत स्नेहभोजन करण्यात आले.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले