लढ्याला यश,... उशिरा का होईना वसतिगृहे आजपासून सुरू

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


लढ्याला यश,... उशिरा का होईना वसतिगृहे आजपासून सुरू



प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव जिल्हाध्यक्ष नंदुरबार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार


वसतिगृहे सुरू करावीत यासाठी सप्टेंबर महिन्यापासून सतत पाठपुरावा सुरू होता.आज बिरसा फायटर्स कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रकल्प अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारला.मी स्वतः फोनवर बोललो.संबंधित वसतिगृह गृहपाल यांना आजपासूनच वसतिगृहे सुरू करण्याचे सूचना देतो म्हटले.


एकलव्य रेसिडेंशीयल स्कुलमध्ये प्रत्येक ठिकाणी चार शिक्षकांची नियुक्ती केली आहे सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी आजपासून वसतीगृहात यावे असे सांगण्यात आले.


यावेळी बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष भरत पावरा,संतोष गावीत,दयानंद चव्हाण,प्रताप पावरा,गुलाबसिंग वळवी,सुभाष पावरा,कलावती वळवी,सुनील पाडवी,गुलाबसिंग पाडवी,मगन वळवी,सागर वळवी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.  


सर्व कार्यकर्ते,विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे मनापासून अभिनंदन... पत्रकार बंधू व प्रकल्प अधिकारी यांचे मनापासून आभार...                                         

                               - राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फायटर्स.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO







Post a Comment

0 Comments

झाले