बिरसा फायटर्स मालेगाव तालुकाध्यक्ष शरद जाधव यांची संवदगाव ता.मालेगाव येथील यात्रेनिमित्त भेट

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


बिरसा फायटर्स मालेगाव तालुकाध्यक्ष यांची सवदगाव ता.मालेगाव येथील यात्रेनिमित्त भेट



प्रतिनिधी:- गणेश माळी मालेगाव 

मालेगाव:-  बिरसा फायटर्स मालेगाव तालुकाध्यक्ष शरद जाधव व कार्याध्यक्ष गणेश माळी यांनी संवदगाव तालुका मालेगाव जि.नाशिक येथील यात्रेनिमित्त संवदगाव येथे भेट दिली. व तेथील बिरसा फायटर्स शाखेतील पदाधिकाऱ्यांसह सर्वांना खंडेराव महाराज यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.


संवदगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही यात्रेत भाविकांकडून जल्लोष पहायला मिळाला.


बिरसा फायटर्स मालेगाव तालुकाध्यक्ष यांची सवदगाव ता.मालेगाव येथील यात्रेनिमित्त भेट


बिरसा फायटर्स संवदगाव शाखा यांनी यात्रेनिमित्त शुभेच्छा बॅनर लाऊन सर्व यात्रेला येणार्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.


भेटी दरम्यान तेथील आदिवासी बांधवांना आपल्या आदिवासी संस्कृती  बद्दल माहीती दिली व आपला आदिवासी समाज शिक्षणक्षेत्रात कशा पद्धतीने मागे राहीला आहे हे समजावून सांगितले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.


बिरसा फायटर्स मालेगाव तालुकाध्यक्ष यांची सवदगाव ता.मालेगाव येथील यात्रेनिमित्त भेट


तसेच आपल्या जल जंगल जमीन  धरती आबा बिरसा मुंडा यानी दाखवलेल्या मार्गाने जाऊ.


तसेच संवदगाव शाखाध्यक्ष जिभाऊ वाघ, उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड, सचिव रमेश गायकवाड, कोषाध्यक्ष तात्या वाघ, सहसचिव अजय वाघ, सल्लागार जिभाऊ गायकवाड, महिला प्रतिनिधी मनिषा वाघ, संघटक अंकुश गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत वाघ, सदस्य- रविंद्र गायकवाड, पंकज पवार, हितेश वाघ, गोकुळ गायकवाड, बाबाजी पवार, सौरव गायकवाड व संदिप गायकवाड व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य हजर होते. 


बिरसा फायटर्स मालेगाव तालुकाध्यक्ष यांची सवदगाव ता.मालेगाव येथील यात्रेनिमित्त भेट


बिरसा फायटर्स या संघटने मार्फत लवकरच मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन बिरसा फायटर्स संघटना पोहोचवू असे यावेळी तालुकाध्यक्ष शरद जाधव यानी शब्द दिला.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले