आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार
आज एस एस जोशी फाउंडेशन पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे काव्यार्चना काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात भव्य खुले कवी संमेलन 2021 संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनात अनेक शहर चे कवी आले होते या संमेलनात सहभागी होणे साठी अनेक सदस्य मोठे संख्यने उपस्थित होते.
तसेच आपले ही सुप्रसिद्ध लक्कडकोट चे आपले आदिवासी कवी ज्यानी स्वताच्या 30/35 आदिवासी बोली भाषा आणि काही हिंदी मध्ये पुस्तक तयार केले व समाज ला जागरुक केले
मा श्री संतोष पावरा आज एस एस जोशी फाउंडेशन पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे आले होते व कार्यक्रम मध्ये सामिल झाले त्यांच्या सोबत एक क्षण
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार