मा.सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ प्रांत यांच्या आदेशानुसार जितेंद्र वल्के यांची युवाध्यक्षपदी निवड

आदिवासी युवा




जितेंद्र राजहंश वल्के यांची लोहारा गोंडवाणा येथे झालेल्या गोटुल व सांस्कॄतिक महोत्सवात युवा तह. तिरोडा तालुकाध्यक्षपदी निवड  


एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

तिरोडा(३०डिसेंं) तिरोडा तालुका बिरसा फायटरस युवक तालुका अध्यक्षपदी जितेंद्र राजहंश वल्के यांची माननीय सुरेशकुमार पंधरे लोहारा दि २८ रोजी येथे झालेल्या धार्मिक व आदिवासी धर्मपुजन  सांस्कॄतिक सभेत व पञकार परिषदेत निवड केली व निवडीचे आदेश व नियुक्ती कार्यारंभादेश देत सोशियल मिडीयावर प्रसिध्दी दिली. 


जितेंद्र वल्के एक होतकरू व सुशिक्षित संस्कारी मुलगा असून त्याची राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ अंतर्गत मानव संरक्षण परिषदेचे तालुकाअध्यक्ष पदी सुध्दा निवड करण्यात आली आहे. 


आपल्या निवडीचे श्रेय माननीय शामराव उईके जिल्हा सल्लागार गोंदिया व ता.महासचिव मुन्नाजी सलामे, विदर्भप्रांत  महानिरिक्षक राकेश सोयाम, व प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे यांना देतो. 


त्याचे अनुभव व हे समाजसेवेसाठी असून प्रगती कल्याणासाठी समर्पित करीत असल्याचे त्याने फोन काॅलवर सांगितले आहे.


बिरसा फायटर्स विदर्भात खोल पाय रोवत असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरक्षणासंबंधी लढ्यास अस्तित्व साठीची, धार्मिक चळवळ मजबुत होईल व २०२१ ची जन गणना करण्यास आदिवासी ग्रृप व युवा चांगली कामगिरी बजावतील असे सुरेशकुमार पंधरे यांनी आपल्या समाज गृपवर आपल्या वाट्सप व फेसबुकवर आवर्जुन सांगितले आहे.


सर्वांनी सुशिलकुमार पावरा सर यांचे पाठीशी उभे राहून कार्य करा असे प्रसिध्द पञकात आवाहन केले आहे.





Post a Comment

0 Comments

झाले