आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी:- गणेश खर्डे मलगाव जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार व नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष बिरसा फायटर्स
नंदुरबार :- आज दिनांक ०४/१२/२०२१ रोजी रोझवा पुनर्वसन येथे जननायक टंट्या मामा भील यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आले रोझवा पुनर्वसन येथे पहिल्यांदा तंटया मामा भील पुण्यतिथी साजरी करण्यात बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष भरत पावरा व बिरसा फायटर्स गाव शाखा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.
गावातील नागरिक मा.श्री.विरसिंग महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला लाक्कडकोट बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ जगन पाडवी, संजय पाडवी, संतोष गावीत, तसेच आदिवासी नेत्यांची प्रत्येक नेत्यांची पुण्यतिथी केव्हा जयंती साजरा करावे असे युवकांना संदेश दिला. संजय पाडवी यांनी टंट्या मामा चा इतिहास व कार्य सांगितले.
बिरसा फायटर्स जिल्हा अध्यक्ष यांनी आदिवासी समाज एकत्र या संघटित राहा. एकत्र लढा आदिवासी संस्कृती रुढी परंपरा कायम राखा आदिवासी देवतांची पूजा करा आपण निसर्गपूजक आहे. आपली संस्कृती वेगळी आहे आपल्याला धर्म कोड वेगळा पाहिजे. आपल्या विवाह किंवा इतर कार्यक्रमांमध्ये इतर वाद्य वजनापेक्षा आदिवासी वाद्य वाजवणे गरजेचे आहे. तेव्हा आपली संस्कृती टिकेल असे लोकांना जागृत करण्यात सांगितले.
या कार्यक्रमाला कालुसिंग पावरा, कोट्या पावरा, सुकन्या पावरा, दारासिंग पावरा, सुनिल पावरा, चौधरी पावरा, दिनेश पावरा यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार