आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
भंडारा जिल्ह्यातअनुभवी सरपंच बिरसा फायटर्समध्ये आल्याने संघटनेला बळ - विदर्भाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
लाखांदुर (३१डिसें) भंडारा जिल्हा बिरसाफायटर्स सामाजिक संघटन आदिवासी हित, कल्याणार्थ जल, जमीन, जंगल ञिसुञीने भारावून टाकणारा आहे. बिरसा अनुयायी म्हणून रोज पदाधिकारी म्हणुन जोडल्याने आदिवासींचे धार्मिक शैक्षणिक संस्कॄतीप्रधान कार्य, समाजात हिरीरिने होईल, असे मोबाईल व फोनकाँम्फ्रसवर नंदकिशोर मंडाले सरपंच मुरझा यांची बिरसा फायटर्स लाखांदुर तालुका अध्यक्षपदी निवडीचे वेळी प्रतिपादन,केले .
आँनलाईन सभेत विदर्भ महानिरिक्षक राकेश सोयाम, जिल्हा भंडारा अध्यक्ष पी बी कंगाले, विनोद कंगाले जिल्हा कार्याध्यक्ष हे होते.त्यांचे निवडीचे श्रेय समाजबांधव व संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांना दिले. लवकरच मुरझा पारडी या हजार पंधरासे पैकी समाजाची कुटुंब साठसत्तर लोकसंख्या असलेल्या गावात बिरसा मुंडांचे स्मारक व विचारमंच तयार करून संघटनेचा पाया रोवू असे सरपंच,नंदकिशोर मंडाले यांनी सुरेशकुमार पंधरे यांना सविस्तर सांगितले. निवडीने शुभेच्छांचा स्विकार करतांनी म्हटले आहे.
निवडीच श्रेय समाज राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक मान- सुशिलकुमार पावरा सर राज्य महा- निरिक्षक दादाजी बागुल सर बिरसा न्युज, मनोज पावारा राज्याध्यक्ष, राजेश धुर्वे,उपाध्यक्ष सहेषराम कोरोट आमदार/उपाध्यक्ष विदर्भ. कार्यकारिणी राज्य प्रसिध्द प्रमुख गणेश खर्डे समाजबांधव जयपाल कोरटक, व ग्राम वासीयांना दिले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार