बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य महानिरीक्षक पदी दादाजी बागुल सर यांची नियुक्ती

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार

 

सटाना:- बिरसा फायटर्स संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महानिरीक्षक पदी दादाजी बागुल सर यांची निवड आज २१ डिसेंबर २०२१ रोजी बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.सुशीलकुमार पावरा सर यांच्या हस्ते बागलाण येथील बैठकीदरम्यान नियुक्ती पत्र देऊन घोषणा करण्यात आली. 

 


यावेळी उपस्थित बिरसा फायटर्स संघटनेचे नाशिक जिल्हा शाखा, बागलाण तालुका शाखा, मालेगाव तालुका शाखा, सवंदगाव गाव शाखा तसेच करंजगव्हाण गाव शाखा व पदाधिकारी हिरालाल गायकवाड, विजय सहारे, उमाकांत कापडणीस, सुभाष सोनवणे मालेगाव, सुभाष सोनवणे बागलाण, अमोल पवार, ज्ञानेश्वर मोरे, सचिन सोनवणे, कृष्णा पवार, भाऊसाहेब माळी, गणेश माळी, चंदु पवार, जिभाऊ गायकवाड, रोहिदास गायकवाड, रमेश गायकवाड, जिभाऊ गायकवाड, अंकुश गायकवाड, लहु गायकवाड, रवि गायकवाड, गोकुळ गायकवाड तसेच जनकल्यान पार्टीचे पदाधिकारी छोटू दळवी, भरत बोरसे व निलेश दिपक देवरे वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक व लहुजी शक्ती सेनेचे तालुका उपाध्यक्ष, प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव सर जिल्हा प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी व अरविंद सोनवणे (तात्यासाहेब) इत्यादी सामाज बांधव व उपस्थित बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी दादाजी बागुल सर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

 

Post a Comment

0 Comments

झाले