बिरसा फायटर्स धुळे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी धुळे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांना ज्वलंत विषयावर निवेदने देवून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


नाशिक:- बिरसा फायटर्स धुळे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी धुळे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांना खालील ज्वलंत विषयावर निवेदने देवून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.




1️⃣ धरतीआबा बिरसा मुंडा यांना 'भारतरत्न' पुरस्कार मिळणेबाबत.


2️⃣ प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकिय आश्रमशाळेतील सर्व पदांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती स्थानिक अनु. जमातिंच्या उमेदवारांमधून करणेबाबत....




3️⃣ शासकिय आश्रमशाळा सुलवाडे येथे आदिवासी विद्यार्थ्यांना बेदम मरहाण करणारा दारूडा अधीक्षक जयंत वाघ याला बडतर्फ करणेबाबत.


4️⃣ आ. वि. प्रकल्प धुळे कार्यालयातील शिक्षण विभागाचे एपीओ व शिक्षण विस्तार अधिकारी यांची खात्यांतर्गत चौकशी करून, तात्काळ प्रकल्पा बाहेर बदली करणेबाबत.


उलगुलान जारी है!!!!!

____________


टीम बिरसा फायटर्स, धुळे जिल्हा (नाशिक विभाग.)







Post a Comment

0 Comments

झाले