प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार
व बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महापरीनिर्वाण दिन !
६ डिसेंबर हा दिवस घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला उपस्थित लाक्कडकोट येथील मा. श्री.कोचऱ्या दादा पाडवी व मगिलाल वळवी व मोयला बाबा यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प हार अर्पण व फोटोचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात मगिलाल वळवी , बिरसा फायटर्स जिल्हा अध्यक्ष भरत पावरा व संतोष गावीत यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी कार्यक्रमा ला उपस्थित, कोट्या पावरा, सुकन्या पावरा,तेऱ्या पावरा, रतन पावरा, राकेश पावरा,प्रताप पावरा, सायका पावरा, निलेश पावरा, बारक्या पावरा, या कार्यक्रमाला आदिवासी बांधव उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार