आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
गोंदिया- मेडिकल एसोसिएशन ऑफ इलेक्ट्रो-होम्योपैथी जिला गोंदिया महाराष्ट्र द्वारा 11 जानेवारी मंगलवार ला जगत महाविद्यालय गोरेगांव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ डॉ के जी तुरकर जिल्हाध्यक्ष एम एम ए ईएच गोंदिया हे होते तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ सन्नी जायस्वाल न्युरो सर्जन न्यु लाईफ जानकी हास्पिटल गोंदिया, डॉ धवल सावंत स्ञी रोग विशेषज्ञ बाई गंगाबाई हॉस्पिटल गोंदिया, डॉ दर्पण चौधरी हृदय रोग विशेषज्ञ गोंदिया, डॉ अमीत खोडनकर तालुका वैद्यकीय अधीकारी सालेकसा, डॉ निधी जयपुरीया नेञ रोग विशेषज्ञ गोंदिया, डॉ राहुल बिसेन वैद्यकीय अधीकारी ग्रामीण रुग्णालय गोरेगांव, डॉ अमर तांदुलकर ईएच तज्ञ नागपुर, डॉ विरेन्द्र दिक्षित ईएच फार्मा बालाघाट, डॉ अनिल वंजारी ईएच चिकित्सक भंडारा, डॉ संतोष येवले सचिव एम ए ईएच गोंदिया, डॉ बी एम पटले सहसचिव एम ए ईएच गोंदिया, डॉ राजेश तिवारी कोषाध्यक्ष एम ए ईएच गोंदिया, डॉ भागवत बावनकुले कार्याध्यक्ष एम ए ईएच गोंदिया, डॉ के बी राणे महासचिव एम ए ईएच गोंदिया, डॉ योगेश हरीणखेडे गोरेगांव तालुका अध्यक्ष एम ए ईएच, हे होते तर स्वागताध्यक्ष डॉ सी एच भगत तिरोड़ा तालुका अध्यक्ष एम ए ईएच हे होते.
प्रमुख पाहुणे च्या हस्ते दिप प्रज्वलन करून डॉ काउंट सीजर मैटी च्या छायाचित्र चे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ विरेन्द्र दिक्षित यांनी डॉ काउंट सीजर मैटी चे जिवन परीचय वह इलेक्ट्रोहोम्योपैथी बद्ल सवीस्तर माहिती देऊन विचार मांडले.तर डॉ अमर तांदुलकर यानी इलेक्ट्रोहोम्योपैथी प्राक्टिस वर भर दिला.मान्यवरानी मानसिक रोग व निवारण, स्त्री रोग, हृदय रोग, नेञ रोग व प्रशासन व इलेक्ट्रोहोम्योपैथी वर व्याखान दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणातुन संगठनात्मक संरचना व ईएच च्या घडामोडी वर विचार व्यक्त केले.
कार्यक्रम च्या यशस्वी थे करीता डॉ प्रवीण झिंगरे सड़क/अर्जुनी तालुका अध्यक्ष एम ए ईएच गोंदिया, डॉ परसराम लंजे सड़क/अर्जुनी तालुका सचिव एम ए ईएच गोंदिया , डॉ गणेश बिसेन, डॉ विनोद भगत, डॉ संदीप तुरकर, डॉ ए के सैय्यद, डॉ अनिल सुर्यवंशी,क्रिष्णा पटले, डॉ सुखदेव तरोणे यांनी अथक परिश्रम घेतले तर संचालन डॉ योगेश हरीणखेडे नी केले व आभार डॉ के बी राणे यांनी मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार