जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दलेलपूर ता.तळोदा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



राजु प्रधान अध्यक्ष जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती

आज 26 जानेवारी. 73 वा  प्रजासत्ताक दिन साजरा

सालाबादप्रमाणे दर वर्षी साजरा करण्यात येतो पण या वर्षी जननायक तंट्या मामा भील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करून जयंती साजरा करण्यात आली. व ध्वजारोहण करण्यात आले.


जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दलेलपूर ता.तळोदा उपस्थित.. शिक्षक वर्ग आंगणवाडी सेविका, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजु प्रधान, ज्योती धानका शि.समिती.उपाध्यक्ष. संतोषभाऊ  मराठे, अजयभाऊ  धानका, कपिल गावित, राजेशभाऊ  मराठे व माजी सभापती रेखाताई पाडवी, माजी उपसरपंच महेंद्र पाडवी, पोलीस पाटील देवेंद्रभाऊ पाडवी व शिक्षक वर्ग व शाळेतील लहान मुले व पालक तसेच अधिक संख्येत गावकरी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले