पंचायत समिती गटातील जिल्हा भंडारा महिलांच्या न्याय व हक्काची लढाई लढणार - कांचन वरठे व अस्मिता डोंगरे!
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ.
भंडारा:(२० जाने) जिल्हा परिषद धारगांव क्षेत्रात विजयी उमेदवार अस्मिता डोंगरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या पॅनल कडून पंचायत समिती गुंथारा महिला अनुसूचित जमातीमधून कांचन होमदासजी वरठे यांनी संघटनात्मक लढाईत बाजी मारल्यामुळे त्यांचे समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
त्यांची प्रतिक्रिया आमचे बिरसा फायटर्सच्या वतीने संवाद साधले असता त्यांनी "महिलांना अधिकाऱ व हक्कासाठी लढाई करू व शासकीय विविध योजना राबवून जनतेसमोर नेऊ असे त्या फोन काॅम्फ्रंन्सवर तालुका अध्यक्ष होमदास वरठेनी सांगितले" की कॄषी, शिक्षण ,आरोग्य याबाबतीत जास्त भर देवू असे आश्वासन दिले.
आपल्या संवादात मा. सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स सह विविध आदिवासी, अनु.जाती च्या ओबिसीसाठी योजना राबविली जातील. रस्ते बांधकाम, ग्रामपंचायत स्तरावर निधी देवून गावांचा सर्वागिण विकास साधूया असे म्हटले. त्यामुळे संघटणाचे विचार व संविधानिक ज्ञानाची गरज पडेल तर आम्ही सज्ज आहोत असे यावेळी फोनवर पंधरेंनी आपले विचार व्यक्त केले. व पंचायत समिती नवनियुक्त सदस्यांचे निवडीबद्दल कागदे व सौ. वरठेंचे अभिनंदन केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार