सोनेखारी धर्मप्रबोधन मेळाव्याचे आज उदघाटन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत,प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स करतील.

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




सोनेखारी ( नवेझरी ) दि.3 जाने. कोयापुनेम गोंडीयण सांस्कॄतिक व जन जागॄती कार्यक्रम होणार 

समाजसंस्कॄती व गोंडी भाषा व सुमधुर भजन काल राञी सजली  रंगली.व दुपारी १२ वाजे समाज प्रबोधन मेळावा सजणार 

एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


तिरोडा(३ जाने) क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती सोनेखारी च्या वतीने बडादेव सांस्कॄतिक जन जागरण समाज किर्तनपाटा राञौ९.०० वा जे आयोजन करण्यात आले होते त्या गोंडीभजन हितगुज, विविध विषयावर चर्चा करण्यात आल्या प्रसंगीभुमक तिरूमाल- सुभाष धुर्वे,तिरू चितरंजनजी पुसाम, लिलाधर चांदेवार, तालुकाध्यक्ष तुमसर,समाजबाधव हजर होते. त्या संगीत राञीत आजच्या कार्यक्रम तयारीवर चर्चा करून विविध आदिवासी गोंडी भजन पूजन प्रबोधनात्मक संवाद करून समाजाची दिशा स्पष्ठ ठरविने व समाजाच्या शैक्षणिक,राजकीय, सामाजिक ,धार्मिक कल्याणार्थ सविस्तर संगोष्ठी करण्यासंबंधी गोटुल सम़िती अजेंडा आखण्यात आला.सकाळी ९ वाजे गावातून क्रांतीवीराच्या फोटो घेवून बिरसा मुंडा ,साविञी फुले जन्मशताब्दी बालकदिनचे वाजत गाजत पावा पिपारी ,झांज,ताळ व मॄदुंगाच्या ढोल दिरबुडी वाद्यांच्या सुमधुर वातावरणात, आवाजात निसर्ग पूजकांची वर्ष सुरवात पहावयास मिळणार आहे तरी सोनेखारी व सभोवती ग्रामीन समाजबांधवानी तालुका स्तर मेळाव्यात  उपस्थीत राहण्ण्याचे जबरदस्त आवाहन करण्यात येत आहे पोष्टर बँनर लावून सोशियल मिडीया,फेसबुक वाट्सप वर प्रसिध्दी केली आहे.


असे तायुवाध्यक्ष बिरसा फायटर्स, व रा वि संरक्षण परिषद ग्रामीन तिरोडा प्रतिनिधी जितेंद्र वल्के, मुन्नाजी सलामे तिरोडा तालुका  महासचिव,राकेश सोयाम महा विदर्भ निरिक्षक,भोजराज उईके जिल्हाअध्यक्ष ,शामरावजी उईके जिल्हा सल्लागार ,राकेश कुंभरे ता.अध्यक्षांनी समाज माध्यमांना प्रसिध्दपञकात मोठ्याप्रमाणात  प्रसारित केलेले आहे. त्या मेळावा व कार्यास यशस्वी करण्यासाठी बिरसा फायटर्स व समाजातील पदाधिकारी मेहनत घेत आहेत.


समाज संस्कॄती व गोंडी भाषा व सुमधुर भजन काल राञी सजली रंगली.व दुपारी १२ वाजे समाज प्रबोधन मेळावा साजरा करण्यात आला.


सोनेखारी धर्मप्रबोधन मेळाव्याचे उदघाटन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत, प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या हस्ते करण्यात आले. 


एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


तिरोडा (३ जाने) क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती सोनेखारी च्या वतीने बडादेव सांस्कॄतिक जन जागरण समाज किर्तनपाटा राञौ ९.०० वा जे आयोजन करण्यात आले होते त्या गोंडीभजन हितगुज, विविध विषयावर चर्चा करण्यात आल्या प्रसंगीभुमक तिरूमाल- सुभाष धुर्वे, तिरू चितरंजनजी पुसाम, लिलाधर चांदेवार, तालुकाध्यक्ष तुमसर, समाजबाधव हजर होते. 


त्या संगीत राञीत आजच्या कार्यक्रम तयारीवर चर्चा करून विविध आदिवासी गोंडी भजन पूजन प्रबोधनात्मक संवाद करून समाजाची दिशा स्पष्ठ ठरविने व समाजाच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक , धार्मिक कल्याणार्थ सविस्तर संगोष्ठी करण्यासंबंधी गोटुल सम़िती अजेंडा आखण्यात आला. 


सकाळी ९ वाजे गावातून क्रांतीवीराच्या फोटो घेवून बिरसा मुंडा , साविञी फुले जन्मशताब्दी बालक दिनचे वाजत गाजत पावा पिपारी , झांज, ताळ व मॄदुंगाच्या ढोल दिरबुडी वाद्यांच्या सुमधुर वातावरणात, आवाजात निसर्ग पूजकांची वर्ष सुरवात पहावयास मिलाली  


सोनेखारी व सभोवती ग्रामीन समाजबांधवानी तालुका स्तर मेळाव्यात  उपस्थीत राहण्ण्याचे जबरदस्त आवाहन करण्यात आले होते  पोष्टर बँनर लावून सोशियल मिडीया,फेसबुक वाट्सप वर प्रसिध्दी केली होती 


असे तालुका युवाध्यक्ष बिरसा फायटर्स, व रा वि संरक्षण परिषद ग्रामीन तिरोडा प्रतिनिधी जितेंद्र वल्के, मुन्नाजी सलामे तिरोडा तालुका  महासचिव,राकेश सोयाम महा विदर्भ निरिक्षक,भोजराज उईके जिल्हाअध्यक्ष ,शामरावजी उईके जिल्हा सल्लागार ,राकेश कुंभरे ता.अध्यक्षांनी समाज माध्यमांना प्रसिध्दपञकात मोठ्याप्रमाणात प्रसारित केलेले होते . 


हा मेळावा व कार्यास यशस्वी करण्यासाठी बिरसा फायटर्स व समाजातील पदाधिकारी मेहनत घेतली. 

Post a Comment

0 Comments

झाले