मौजा वडेगांव ( साकोली) येथे शेतावरचे पाट रोहयोमार्फत सरळीकरण व उपसाकाम सुरू




वडेगांव रोहयो कामाचे भुमिपुजन व कामाचे टिकास कुदळी मारून सुरवात व बांधावर काम सूरू 

एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

साकोली(५ जाने ) आज वडेगांव येथे पाटाचे रोहयोमार्फत सरळी- करण व खोलीकरण गाळ उपसा भुमीपुजन सुरेशकुमार पंधरे ( ग्राम पंचायत मा.सरपंच) समन्वयक सरपंच परिषद मुंबई भंडारा शाखा व उपस्थीत उपसरपंच जयदेव कुरूळकर , सचिव एस एस हातझाडे, सर्वश्री सदस्या,पद्माताई  कापगते,शोभा कोचे,कौसल्या लांजेवार, बबिता मेश्राम ,व ग्रामरोजगार सेवक परमानंद वैरागडे,हरिश्चंद्र कापगते आपरेटर,चंद्रशेखर भानारकर, परिचर सुखराम मेश्राम पाणी पूरवठा परिचर,आणि कामावर महिला १५९ + पुरूष १०६= २६५ एकून मजूर हजर होते.

 कामावर सर्व कोरोणा नियमाचे पुरूष महिलांनी पालण करावे व दुसरे कोविड लसीकरण करण्यात यावे असे प्रोत्साहित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

झाले