बिरसा फायटर्स चे शहदा तालुका उपाध्यक्ष संदिप रावताडे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजुरांना चादर वाटप...

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




प्रतिनिधी:- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार

बिरसा फायटर्स चे शहदा तालुका उपाध्यक्ष संदिप रावताडे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी वाढदिवस 1 जानेवारी रोजी साजरा केला.  




त्याचे औचित्य साधून आणि  शहादा तालुका बिरसा फायटर्स टिमच्या ठरलेल्या प्रमाणे वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा उपक्रमास अनुसरून रविवार दिनांक 2.1.2022 रोजी संदिप रावताडे यांच्या शेत शिवारातील 20 ऊसतोडणीसाठी आलेल्या कुटुंबांना संदिप रावताडे यांनी चादर वाटप केल्या.... 



Post a Comment

0 Comments

झाले