लोणारा जिल्हा परीषद शाळेत गणतंत्र दिन साजरा सरपंच अरुणा परतेकी यांचे हस्ते ध्वजारोहन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

तिरोडा/नवे २६जानेवारी:- लोणारा ग्राम येथील जिल्हा परिषद शाळेत ७३ वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. सर्व कोरोणा प्रतिबंध नियमांचे पालन करून ध्वजारोहन एस जी उईके ( मा कॄषी अधिकारी ) महासचिव बिरसा फायटर्स विदर्भ, या़ंचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.


सरपंच अरुना परतेकी, टि ए लाडे एच एम, बावणकर सर, कोसमे सर, देवगडे सर, संतुकाबाई संतोष पंधरे, उपसरपंच, उमराज उईके, सर्वश्री सदस्य, संगिता परतेकी, धनराज पुसाम, पो पा.मुन्नाजी सलामे जिल्हा सल्लागार, बिरसा फायटर्स, कोमल सोयाम सदस्य, राजेश ठवकर, जितेंद्र वल्के उपप्रतिनिधी युवा, राजेश ठवकर ऑपरेटर व शाळा समितीचे पदाधिकारी हजर होते.

Post a Comment

0 Comments

झाले