आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
राज्य पञकार संघ प्रतिनिधी - एसके जी. पंधरे
लाल बहादूर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय गोंड-उमरी येथे येथील पर्यवेक्षक डी जी रंगारी सर यांचा सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी सभापती रेखा वासनिक, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गोंदिया जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, डॉ. राजेश कापगते भंडारा, शामरावबापू कापगते प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार , पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, सामाजिक कार्यकर्ते चुणीलाला वासनिक, माजी पंचायत समिती सदस्य दिगंबर लांजेवार, लोकमत पत्रकार निश्चय रामटेके, प्राचार्य पी व्ही लांजे, सरपंच अल्का उपरिकर, सेवानिवृत्त शिक्षक व्ही डी गहाणे, एल टी गहाणे सर, सरपंच अलका उपरीकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सर्व विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार