ओबीसींच्या आरक्षणात कटली राजकीय दिग्गजांची पतंग, उद्या भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेचा निवडनुकीचा निकाल

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




क्रिकेट शौकिणांसाठी धोनी नंतर विराट कोहलीच ठरतो हिरो.

एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

भंडारा:- (१८ जानेवारी) भारतीय नववर्षातील आदिम वर्षाची सुरवात झाली अन देशभरात सन २०२२ ची मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी झाली. तरी जादा वरचष्मा महिलांचा राहीला व राजकीय दिग्गज मात्र थंडेच होते कारण मागील वर्षातील काही सुप्रिम निर्णय राजकीय खेळाडू व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्याने निकालात विलंबाने तब्बल एक  महिना भर चर्चेने व हिवाळ्याची गार करणारी गुलाबी थंडीची चर्चा काही औरच होती.        


क्रिकेटच्या बाबतीत जसे मांज्याने एखाद्या पतंगवीराची पंतग काटावी तसेच जातीपातीच्या राजकीय घडामोडीत उमदवारी कटल्या व अपक्षांच्या वादळात राष्ट्रीय पक्षाचे संकल्प व कल्पना पार धुळीस मिळतील की पक्ष व अपक्ष राजकीय खेळाडूू सारखे राजीनामा देतील व सत्तेसाठी जवळ येतील हे सांगता येणे कठीण काम आहे. 


पण हा क्रिकेट नाही ओवर कमी पडले तरी रण निघतात. राजकीय तसे होत नाही, तुम्ही कितीही लक्ष्मी सिंचित करा मते उगवत नाहीत. मतदार मतदान ठरवतात व ते देत असतात व ते मतपेटीतून निर्णय करत असतात. व बाकी कर्णधार कित्येक असतात. असीच उमेदवाराविषयी गत आहे.


 याविषयी निवडणुक असो की सत्तेचे म्होरके उद्याचे सत्तेचे गणित मांडणार आहेत. म्हणून, सर्व मतदारांनी रोजचा कार्यक्रम हाती घेत सुरूच ठेवून नविन वर्षाला खऱ्या अर्थाने  आयुष्याची सुरवात करावी व कोरोनाला दुर सारित शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक रितीरिवाज सुरू ठेवण्यासाठी तत्पर राहावे. असे या लेखा तून सांगावेसे वाटते. 


काही ही असो जो शेवट पर्यतच्या श्वासा पर्यंत खेळतो त्याला "जो जिता वही सिंकदंर म्हणतात". ते खोट नाही. निवडून आल्यावर कुणाची बॅट व कुणाची विकेट पडणार हे मात्र सांगता येतील म्हणून मतदार व खेळाडू हे सारखेच पण जोकर मात्र करतो तो पक्ष म्हणजे निवड समितीने "बिबि सीआयने लवकर कसोटीला कर्णधार देवून नव्याने सुरवात करावी हेच ह्या लेखातून सांगावयाचे वाटते. धन्यवाद !

Post a Comment

0 Comments

झाले