राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेल राज्यप्रमुखपदी प्रा. राजू तोडसाम यांची नियुक्ती

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Adivasi-Cell-Rajyapramukhp-di-Pvt.-Appointment-of-Raju-Todsam



बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे यांचे वतीने प्रा.राजु तोडसाम (आदिवासी सेल - एनसी पी) फोनकाॅलवर अभिनंदन व शुभेच्छा.


एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ रा. वि.पत्रकार संघ भारत 

मुंबई-(९ फेबु.) राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रसिंध्दी नियुक्तीजावक- 24- अध्यक्ष एनसीपी फेब्रुवारी २०२२ दि  ८/२/२०२२ ला जारी केलेले नुकतेच एका समारंभात जेष्ठ नेते नरहरी झिरवाळ सर (विधान सभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) यांचे प्रमुख उपस्थितीत विदर्भाचे पुत्र मा.राजु तोडसाम मा.आमदार आदिवासी झुंजार नेतॄत्व "आदिवासी सेल एनसीपी राज्य प्रमुखपदी" निवड करण्यात आली. 


Adivasi-Cell-Rajyapramukhp-di-Pvt.-Appointment-of-Raju-Todsam


काल स्व:ता जयंत पाटील व पक्ष कार्यकारिणीचे जेष्ठ पुढारी हजर होते. त्यांनी नियुक्तीपञात सप्रेम नमस्कार, पाठविले. जबाबदारीची जाणीव करुन देतांना पक्ष बळकटीसाठी व मजबूती प्रदान करण्यास पक्ष व समाजाचे ध्येय धोरणे सर्व जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व विश्वास व्यक्त केले.


निवडीला सार्थक करण्यासाठी अभिनंदन दिले आहे या करिता सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स विदर्भ व संपर्कप्रमुख महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रा.राजु तोडसाम यांचे बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आदिवासींचे आरक्षण संस्कृती व हितसंबंध कायम रहावे व वरील पक्ष कार्य रेटून नेण्यास आज फोनवर शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments

झाले