अमरावती जिल्ह्यातील मेलघाट क्षेत्र आणि अन्य आदिवासी क्षेत्रातील आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार बंद करा -राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Adivasi-Ekta-Parishad


रणजीत तडवी

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे आज दुसरे चरणातील आंदोलन दिनांक 28 फेब्रुवारी 2022 महाराष्ट्र राज्य सर्व तहसील धरना प्रदर्शन आणि निवेदन.


जामनेर:- महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील मेलघाट क्षेत्र आणि अन्य आदिवासी क्षेत्रातील निवास करणारे आदिवासींवर होणारे अन्याय आणि अत्याचार संदर्भा मध्ये जामनेर तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. 


निवेदन देताना मा.सलीम तडवी (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका उपाध्यक्ष) मा. राजूभाऊ खरे (बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक) मा. राहुल सपकाळे (भारतीय बेरोजगार मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष) मा. संजय ठाकूर (राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष) मा. सुधाकरभाऊ सोनवणे (आदिवासी एकता परिषद भारत)  मा.सायबु तडवी (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका उपाध्यक्ष) मा. रवी नन्नवरे  (बहुजन मुक्ती पार्टी कार्यकर्ता) मा.सलमान तडवी (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तालुका कार्याध्यक्ष ) मा.अनिस तडवी (भारतीय विद्यार्थी मोर्चा जामनेर तालुका उपाध्यक्ष)  मा.निलेश हिवाळे (भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष) मा.शरीफ (पैलवान) शेख व आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले