दादा हिरासिंह मरकाम यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या समाज कंठकावर कारवाई करा - गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ रा. वि.पत्रकार संघ भारत

भंडारा:- दिनांक 22/2/202 ला गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा भंडारा च्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच गृहमंत्री अमीत शहा यांना निवेदन देण्यात आले. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी निवेदनात जिल्हा अध्यक्ष मुकेश धुर्वे यांच्या कडून करण्यात आली. 


सोबत प्रदेश संपर्क प्रमुख शोभेलाल  उईके, महिला तालुका अध्यक्ष माधवी सिडामे शंकर उईके, शीवभाऊ धुर्वे, तेजराम कोकोडे, अमित भंडारे, सुनिल सलामे, संदीप पंधरे, आसाराम पंधरे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले