आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण(बार्टी) संविधान साक्षरता अभियान समतादुत साकोली तर्फे नाविन्य महिला संघाचा उपक्रम
एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार राज्य सदस्य
साकोली;(२८फेब्रु.) दि.२४ फेब्रु- वारी ते २८ पर्यंत मौजा वडेगांव येथे संविधान साक्षरता अभियान समता दुता तर्फे निर्धनराव वाघाये तिरुपती क.म.विद्यालय वडेगांव व महिला नाविण्य संघाचे संयुक्त विद्यमाने निंबंध,चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे कार्यक्रम संपन्न झाले
स्पर्धेचे बक्षिस व भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मु शाखा भंडारा, वाय.जी.लांजेवार, एच.एम.(जि.प), लिला टेभरे, प्रेमलाल हातझाडे, (सहा शिक्षक) कोकिला मेश्राम, मनिषा एस.पंधरे आशा सेव़िका, समता दूत- प्रज्ञा दिरबुडे, आय.सिआर.पी - शिल्पा बावनथळे उपस्थित होते.
याप्रसंगी संविधानबाबत उपयुक्त सुसंवाद महिला व विद्यार्थ्यांसह साधलं व ग्रामपंचायतला अनेक उपक्रम देण्याचे काम करत आहोत, सन २००७ ते २०२२ ग्राम पंचायतीचे सरपंच व उपसरपंच सुरेशकुमार पंधरे हे असता त्यांचे मार्गदर्शनात ग्राम विकासात विविध पुरस्कारात भर पडते आहे असे प्रज्ञा दिरबुडे यांनी सांगितले. व पर्यटन, रांगोळी,
निबंध,चिञकला, मला जन्माला येवू द्या, वृक्षतोड थांबवा, जल हे जीवन आहे या तिन मुद्देसुद गोष्टी रांगोळी, चित्रकलेत दडलेले सत्य पाहणे गरजेचे आहे.
या विषयीचे परिक्षण करून जे यशस्वी स्पर्धक आहेत त्यापैकी निवडक स्पर्धकात तिरुपती विद्यालयात भारतीय संविधान स्पर्धेत
क्र.१.डिंपल मेश्राम
क्र.२. स्नेहल केवट
क्र.३.डिलेश्वरी गडेकर
जिल्हा परिषद शाळेत चिञकला क्र.१. तन्मय कटरे, तसेच नाविण्य महिला गट रांगोळी स्पर्धेत क्र.1. शिल्पा बावनथळे - जलही जीवन है.! छबिला बाळबुध्दे, रांगोळी - (पर्यटन) झाडे जगवा,वंदना नरेंद्र कापगते-स्ञी भुन हत्या, संस्कार भारती- रुपाली निंबेकर, सहभाग दीपिका अमोल पंधरे, छाया पुसाम संस्कारसाठी संविधान चार्टर पुस्तिका भेट दिली व विश्रांती भानारखर, शिशुकला कापगते, पोर्णिमा लांजेवार, प्रियंका चौधरी, कविता बोंबार्डे, मदतनीस तसेच बाळगोपाल हजर होते.
मान्यरांचे हस्ते जिवनावश्यक वस्तु देण्यात आल्या प्रास्ताविक-सी आर पी. शिल्पा बावनथळे तर समारोप वंदना नरेंद्र कापगते यांनी आभार मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार