आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी.पंधरे-राज्य पञकार प्रतिनिधी
मराठवाडा विद्यापिठ नांदेड येथे एम.ए.चे अभ्यासक्रमात समाविष्ठ झालेल्या बाबाराव मडावी यांचे भाकर कथा संग्रहाची दुसरी आवृत्ति सुधीर प्रकाशन वर्धा यांनी काढली आहे.या कथा संग्रहातील भाकर ही कथा रोटी हिंदी अनुवादीत होवून आदिवासी कथा चयन या कथा संग्रहात रमणिका फाॅऊंडेशन आदिवासी साहित्य अकादमी दिल्ली ने प्रकाशित केली आहे.भाकर कथा संग्रह वाचनिय ठरला असून त्याची व्दितिय अावृत्ति वाचकांच्या सेवेत दाखल झाली आहे
भाकर कथासंग्रह
—बाबाराव मडावी
प्रथम आवृत्ति—ज्यून २०१३अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर
व्दितिय आवृत्ति—२६जानेवारी २०२२गा
सुधीर प्रकाशन वर्धा
मूल्य—१८०रु.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार