आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
बिरसा फायटर्स सिल्लीच्या वतीने समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन उद्घाटक सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे प्रतिपादन
बिरसा फायटर्स गोंदिया सरक्षंक पदी दुर्गेश कळपती व ता.अध्यक्ष सारिका मळकाम- उपाध्यक्ष व संतकला पंधरे, संदिप तिलगामे याची निवड.
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार
तिरोडा-(१६ फेब्रुवारी) क्रांतिवीर बिरसा मुंडा (Birsa Munda) व बिरसा फायटर्स (Birsa Fighters) समिती सिल्ली रामाटोली येथे आज नविन झेंडा स्थापना भुमीकापुजन प्रबोधन सोहळ्या प्रसंगी उदघाटक सुरेश - कुमार पंधरे ( राष्ट्रपती पुरस्कृत ) कार्यक्रमाध्यक्ष एस जी उईके (मा. कॄषी अधिकारी) जनरल सेक्रटरी विदर्भ ) दिपप्रज्वलक - भोजराजजी उईके, आदिवासी जंगल सघ. गोंदिया दुर्गेश कळपती जिल्हा संरक्षक, ध्वजरोहक पी बी कंगाले अध्यक्ष भंडारा, दिनेश मडावी, सांस्कृतिक प्रमुख जिल्हा भंडारा, मुन्नाजी सलामे जिल्हा सल्लागार किशोर धुर्वे जिल्हा निरिक्षक, मा. वसंताजी मडावी संपर्क प्रमुख, दिलीपकुमार कोडवते, सल्लागार, सारिका रंजित मळकाम महिला ता.अध्यक्ष संतकला पंधरे, सरपंच सिल्ली) महिला तालुका उपाध्यक्ष सलिराम मरस्कोल्हे ता.कार्याध्यक्ष सुभाष वडीचोर उपसरपंच व इतर आदिवासी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
उद्घाटकीय भाषणात सुरेशकुमार पंधरे म्हणाले, आदिवासी समाजाला संस्कृती सह आरक्षण वाचवून भारताला काळीमा फासून 'हिंदू राष्ट्र संविधान' संकल्पनेची भाषा करणार्यांना धडा शिकवावा लागेल. देशाचे संविधान वाचविण्याची गरज असल्याची दहाड़ करीत शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा सल्ला दिला. तसेच दिनेश मडावी, दुर्गश कळपती व मान्यवराचे मार्गदर्शन समाजप्रबोधन झाले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांत जि. संरक्षकपदी दुर्गेश कळपती, तालुका महिला अध्यक्षा सारिका रंजित मरकाम, संदिप तिलगामे तिरोडा सरक्षंक, संतकला पंधरे (सरपंच उपाध्यक्ष पदी ) निवडीचे प्रदेशाध्यक्ष एसके जी.पंधरे यांचे शुभहस्ते शुभेच्छा पत्र प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक चांगेश तिलगामे अध्यक्ष सुनिल, खुळसाम अरून उईके, संतोष भलावी, विनोद परतेती, कैलास परतेती, महिला लक्ष्मी उईके, मंगला भलावी, गीता कुंजाम, कांता टेकाम, इंदु तिलगामे, सुनिता परतेती, यूवा कार्यकारीणी वैभव भलावी, दिपक उईके, मनोज मसराम, पंकज तिलगामे, ज्ञानेश्वर पंधरे, कृष्णा खुळशाम, तिलकचंद कुंभरे, नियंत्रणक भरत जी मसराम, दिपक परतेती, मनोहर बोरकर, महेंद्र पारधी, मिंकुजी पटले, विलास बावणे, ज्ञानेश्वर कडव इत्यादी पदाधिकारी व ग्रामवासियांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार