आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी राज्य पत्रकार सदस्य
बिरसाचा जल जमिन जंगल या त्रिसुत्राने व समाज, संस्कृतीमुळे बोलीभाषा वाचल्यास आरक्षणाची किंंमत कळेल -एस जी उईके
जिल्हा गोंदिया सल्लागार मुन्नाजी सलामे, लिलाधर चांदेवार तुमसर ता. अध्यक्ष यांचे समाज प्रबोधन
तिरोडा:-(२७फेब्रु.) नवरगांव येथे गोंडी संस्कृती, आदिवासी धर्मपुजा कार्यक्रमाध्यक्ष ध्वजारोहनाची जबाबदारी घेत आकाशात गोंडी सप्तरंगी ध्वज शामरावजी उईके (मा. कृषी अधिकारी ) विदर्भ जनरल सचिव बिरसा फायटर्स यांचे हस्ते पार पडले
यावेळी संस्कारपीठावर भुमीकापूजन नरेंद्र कोराम, लिलाधर चांदेवार तालुका अध्यक्ष तुमसर, संस्कार पीठाध्यक्ष रजनीताई सोयाम कुंभरे जिल्हा परिषद सदस्या (सरांडी क्षेञ) दिप प्रज्वलन मुन्नाजी सलामे जिल्हा सल्लागार, गोंदिया, प्रमिला जितेंद्र भलावी, पं स सदस्या,तिरोडा, मा. प्रकाश ठाकरे,सरपंच , नंदकिशोर पटले,सरपंच, चांगोजी तिलगाम, अध्यक्ष क्षेञ अध्यक्ष, सिल्ली , कार्यक्रम संयोजक-जयशिलाताई मसराम , टेकचंदजी धुर्वे, युवराज जी सर्व मान्यवरात समाजप्रबोधन करण्यात आले.
यात आदिवासी व समाजाच्या अडी अडचणीवर मात करण्यासाठी व आदिवासी हक्काची चळवळी जीवंत ठेवावी यासाठी व बिरसाचे जल जमिन जंगलाचा लढा बिरसा फायटर्स संघटनेच्या संकल्पणेच्या माध्यमातून लढण्याची गरज आहे प्रदेश - विदर्भ प्रांताध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांचे मार्गदर्शनार्थ संघटनेचे कार्य जोमात सुरू आहे ते पुढे असेच युवक आबाल लोकप्रतिनिधी जि. प. सदस्य प. स. सदस्य यांनी सुध्दा मतभेद न करता कल्याणाची कामे झपाट्याने सुरू राहावे. मुन्रनाजी सलामे यांनी म्हटले व महासचिव एस जी उईके(मा.कॄषी अधिकारी यांनी समाजाविषयी आपल्या भाषणातून वेदना असून त्या दाखवल्या व मनात दु:ख व तनातील रक्त सळसळत असल्या अभी तो मै ज्वान हू मै समाज के कुच्छ काम आवूगां असे भासवत शब्दाना वाट मोकळी करून दिले मतप्रदर्शन करून संप्रेशन मांडले.
तसेच लिलाधर चांदेवार, मुन्नाजी सलामे सल्लागार जि गोंदियांनी संघटनेचे कौतुक केले व याप्रसंगी प्रकाश ठाकरे सरपंच, नवरगांव यांनी आपल्या समाजप्रबोधनात्मक विचार व गाव विकासाच मत मांडले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार