राष्ट्रमाता रमाई आंबेडकर यांचे विचार आचरणात आणावे - विद्याताई कांबळे

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल

सांगली दिनांक ७/२/२०२२ रोजी राष्ट्रमाता रमाई आंबेडकर यांची जयंती भिमनगर सांगली येथे साजरी करण्यात आली माता रमाई यांच्या प्रतिमेस माजी समाजकल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आभिवादण करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे नेते व स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) पंकज सावंत, शालन कांबळे, राकेश कांबळे, सुषमा सावंत आदी भिमनगर मधील नागरिक उपस्थित होते यावेळी विद्याताई  कांबळे यांनी माता रमाई यांचे विचार आचरणात आणण्याची  गरज आहे असे प्रतिपादन केले. 

Post a Comment

0 Comments

झाले