गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं दुःखद निधन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


आज रोजी कुडावद सबस्टेशन ता.शहादा जि.नंदुरबार येथील सर्व सबस्टेशन अधिकारी व कर्मचारी वर्ग लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

  



उपस्थित, श्री महेंद्र भामरे (सहाय्यक अभियंता), श्री विठ्ठल सुर्यवंशी (प्रधान तंत्रज्ञ), श्री गणेश धनगर (व.तंत्रज्ञ), आंनद पाटिल (व.तंत्रज्ञ), राजू पाडवी (व.तंत्रज्ञ), कुणाल काळे (व.तंत्रज्ञ), जगन रावताळे (व.तंत्रज्ञ), विशाल पाथरवट (व.तंत्रज्ञ), मनोहर पावरा (यंत्रचालक), देवनाथ पाटिल (सुरक्षा रक्षक), कुडावद गावाचे प्रगतिशील शेतकरी श्री.हिरालाल श्रीपत पाटिल, यशवंत नथ्थु पाटिल, महेंद्र पाटिल (बापू भाई), रघुनाथ पाटिल, भूषण पाटिल आदि उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले