आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
बीड ( जिल्हा प्रतिनिधी ):- दिनांक : १९/०२/२०२२ वार शनिवार रोजी एकलव्य संघटना ( Eklavya Sanghatana ) मराठवाडा संपर्क अभियान दौराची तिसरी बैठक बीड जिल्ह्यात एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब एकलव्य संघटना कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब एकलव्य संघटना प्रदेश सचिव मा.श्री.मधुकरराव पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी बैठकीला मराठवाडा उपाध्यक्ष श्री.नितेशजी बर्डे, श्री.आत्माराम गायकवाड जालना जिल्हाध्यक्ष, श्री.भारत बर्डे युवा जिल्हाध्यक्ष जालना, श्री.निवृती भाऊ पवार जिल्हाध्यक्ष जळगाव रावेर लोकसभा, श्री.परशुराम भाऊ सोनवणे औरंगाबाद जिल्हा सचिव, श्री.पिंटु भाऊ गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव लोकसभा, श्री.शंकर भैय्या गायकवाड युवा कार्यक्रर्ता बुलढाणा व इतर एकलव्य संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच बीड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मा.श्री.सोनवणे सर, शिक्षक मा.श्री.परमेश्वर पवार सर, मा.श्री.रूपेश पवार सर, मा.श्री.पंढरी बरडे सर, मा.श्री.महादेव नरवडे सर, मा.श्री.संतोष बरडे सर, मा.श्री.ईश्वर नरवडे सर, मा.श्री.विकास बरडे सर, मा.श्री.युवराज पवार सर तसेच बीड जिल्ह्यातील आदिवासी ( Adivasi ) बांधव उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार