आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
अहमदनगर ( जिल्हा प्रतिनिधी ) दिनांक : २०/०२/२०२२ वार रविवार रोजी एकलव्य संघटना ( Eklavya Sanghatana ) पश्चिम महाराष्ट्र संपर्क अभियान दौऱ्याची अहमदनगर येथे एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष श्री.सुधाकरराव वाघ साहेब तसेच प्रदेश सचिव मा.श्री.मधुकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा बैठक संपन्न झाली.
बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी श्री.प्रो.सचिनकुमार बर्डे सर, श्री.योगेशभाऊ सुर्यवंशी, श्री. सचिन रोकडे, श्री.विलास उमाडे श्री. विशाल माळी, श्री.रवींद्र मोरे, श्री.दौलत गांगुर्डे, श्री. पप्पू इरले, श्री. संदीप गाडेकर, श्री.अशोक बनकर, श्री.संदीप गाडेकर, श्री. अशोक बनकर, श्री.नितीन मोरे, श्री.अंबादास माळी, श्री.लक्ष्मण पवार, श्री.संदिप भवार, श्री.अरुण पवार, श्री. किरण माळी, श्री. खंडु पवार, श्री.अंतक्ष बर्डे, श्री.कुमार माळी, श्री. गणेश बर्डे, श्री.गोरखनाथ बर्डे, श्री. सखा बर्डे, श्री.जालिंदर निकम, श्री. सुनिल ठाकरे, श्री.संतोष माळी व इतर आदिवासी ( Adivasi ) समाज बांधव हजर होते.
तसेच एकलव्य संघटना ( Eklavya Sanghatana ) जिल्हाध्यक्ष जालना श्री.आत्माराम गायकवाड, जळगांव रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष श्री.निवृत्ती भाऊ पवार, औरंगाबाद जिल्हा सचिव, जळगांव लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. पिंटूभाऊ गायकवाड, जालना युवा जिल्हाध्यक्ष श्री.भारत बर्डे व आदिवासी ( Adivasi ) भिल समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार