अप्पर आयुक्त नागपुर आदिवासी विकास विभाग यांचे प्रधानसचिव महाराष्ट्र यांना लाभासाठी जाहिर विनंती पत्र
आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांचे वतीने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संदर्भीय दि.07/03/2022 पत्रानुसार कार्यवाही
एसके जी पंधरे -विदर्भ ब्युरो चिफ,
महाराष्ट्र राज्य सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ भारत
नागपूर प्रतिनीधी (१७ मार्च) अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांचे दि.१७ मार्च२०२२ पत्रा नुसार प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई ३२ यांना दिलेल्या पत्राच्या अनुसंघाने अनुसुचित जमाती १०th,११th,१२th वर्गातील दिनदयाल उपाध्यय स्वंयम योजना लाभाबाबत संदर्भ- नागपुर अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांचे क्र-ABAVP-NGP 2022 दिनांक 07/03/2022 उपरोक्त निवेदनातील माहितीच्या आधारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील अनुसुचित जाती (s.c.) च्या १० वी१२ वी,१२ वी, डिप्लोमा व औद्योगिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शा नि बि सि एच २० १६ प्र क्र 293 शिक्षण दि.१३जुन 2018 डाॅ.बाबासाहेब आबेडकर स्वाधा योजनेंतर्गत निवास, भोजन अन्य सुविधा करिता अर्थ सहाय्य दिले जाते.
यापुर्वी १२वी नंतर त्या योजनेचा १६ ऑक्टोबर २०१६ अन्वये अनुसुचित जमातीच्या वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या १२वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. हा आदिवासी विद्यार्थ्यावर अन्याय आहे. आज मोठ्या संख्येने दुर्गम भागातील व दर्या खोर्यातील छाञ, विद्यार्थि, १०वी ११, वी१२ वीचं व्यावसायिक शिक्षणासाठी शहराकडे येतात. अपुऱ्या व्यवस्थेमुळे ते शिक्षण करू शकत नाहीत पुढे वस्तीगॄहात प्रवेश न मिळालेल्याने राहण्याचा त्यांना खर्च झेपत नाही व पुढील शिक्षणापासून ते वंचित राहतात.
याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली नागपूर यांनी निवेदनाद्वारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेनुसार अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत विनंती केली आहे. असे संदर्भीय वजा विनंती पञ उचित कार्यवाहीकामी दिले होते. व तसी एक प्रतिलीपी अ.भा.आ.वि.परिषद नागपूरचे श्री दिनेश शेराम यांना दिल्याचे प्रसिध्द पञकात आहे.
वृतसंकलन - एसकेजी पंधरे व अध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार