कोविड 19 धर्तीवर उर्वरित खावटी योजनेतील अनुदान खावटी किट तुडमापुरी येथे वाटप






एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

साकोली (४मार्च) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग तालुका साकोली मार्ग क्र १ पथक प्रमुख टि एस धुर्वे यांच्या टिमने आज दि ४ ला खावटी किट वाटप कार्यक्रम तुडमापुरी येथे संपन्न झाले. 


यावेळी सुरेशकुमार पंधरे यांचे प्रमुख उपस्थीत सरपंच मंजिरी घोरमारे, जिल्हा परिषद सदस्या दिपलता समरित, क्षेञ भंडारा, उपसरपंच राजेश कोटांगले, पथकातील डोंगरे सर, खांडेकर, बोरकर उपस्थीत होते.


यावेळी सर्व वस्तू चेक करण्यात आले गावातील जेष्ठ पदाधिकारी व उदारामबापु घोरमारे, जयपाल घोरमारे अध्यक्ष, राजेशजी घरत  अध्यक्ष, शिवदास घोरमारे शाखा अध्यक्ष बिरसा फायटर्स व इतर पदाधिकाऱ्यांसह आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले