आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी व बारावी गुणपत्रकांची झेरॉक्स प्रत तसेच अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार