आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
दि.४ मार्च २२ ला साकोली तालुका स्तरावर १००% अनुदान किट वाटप होईल लाभार्थांनी आधार कार्डासह ग्रामपंचायतीत हजर रहावे.
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ
भंडारा साकोली(३ मार्च) महाराष्ट्र राज्य शासन आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय अंतर्गत खावटी अनुदान किट दि. ४/०३/२२ रोजी साकोली तालुका पातळीवर उर्वरित गावी वाटप होणार असे शासन आदेश खावटी वाटप २०२० ३/९ 588 खावटी संबंधी दि ०३/०३/२२ प्रकल्प अधिकारी भंडारा प्रसिध्दीस निघाले वस्तुरुपाने २००० रू किट व थेट रोख रक्कम २००० रू खात्यात असे स्वरूप आहे.
किट लाभार्थांपर्यंत वाटप होईल. दुसऱ्या पञात १७७ संख्या मध्ये कुंभली २+७३, गड- कुंभली २+६६, सेंदुरवाफा ७, तर उमरी १, लवारी २, उकारा ८, विर्शी १२, (बारा), गुढरी २, सितेपार १ व ६ परसोडी असे मिळून = १७७ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल असे प्रकल्प आधिकारी यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदिवासी संघटना समाजसेवक पदाधिकारी यांनी शेवटच्या घटकांना वाटप करतांनी पथका कडे येणारा माल द्यावा तसा फोटो सदर कार्यालयात जमा करावे असे सुचविले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार