राकेश सोयाम यांची तिरोडा तालुका सामाजिक न्याय विभाग पदी निवड.

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Selection-of-Rakesh-Soyam-as-Social-Justice-Department.


एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)

तिरोडा प्रतिनिधी (२०मार्च) राकेश सोयाम यांची तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणीत सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली. किरणकुमार बसोड अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांनी एका पत्राद्वारे जबाबदारी देवून निवड करून संम्मानित केले.


Selection-of-Rakesh-Soyam-as-Social-Justice-Department.


राकेश सोयाम अनेक आदिवासी समस्या व कार्यात अग्रेसर राहून कार्यरत आहेत. ते राज्यात  महाराष्ट्रातील बिरसा फायटर्स संघटनेचे विदर्भ महानिरिक्षक पदी कार्यरत आहेत. त्यांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय कार्यक्षेत्रात हातखंडा असल्याने त्यांचा अभ्यास अनुभव पाहता  त्यांना पक्षवाढीसाठी व बळकटी साठी व राष्ट्रवादीपक्षाचे कार्य घरा घरात पोहचविण्यासाठी  नियुक्ती केल्याचे स्पष्ट होत आहे. 


त्यांच्या निवडीचे श्रेय त्यांनी पक्ष कार्यकर्ते व वरिष्ठ पातळीवरचे संघटनेतील नेतृत्वाला दिले आहे.

Post a Comment

0 Comments

झाले