आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️प्रतिनिधी- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ
नंदुरबार:- जिल्हा परिषद शाळा नवागाव ता शहादा जि नंदुरबार येथे जागतिक महिला दिन निमित्ताने आज महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रप्रमुख आदरणीय बाविस्कर नानासाहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गमा बाका पाडवी व सर्व सदस्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी आणि गावातील महिला भगीनी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार