तूडमापुरी गरबळ्या भोळामहादेव पहाडीवर निसर्गाच्या सानिध्यात भक्तांचा जनजागृती कार्यक्रम संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे तर्फे संघटनेचा लोगो जय गोंडवाणा ची बनियान पुजार्यास भेट व दर्शन 

शिवरात्री महोत्सवात गरबळ्या यात्रेत नव्या भजनांनी भक्ताचा "कोरोणा घेऊन जागा गा महादेवा" गहिवरून फुटला गळा" 


एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार राज्य सदस्य

साकोली/वडेगांव (१मार्च)  भंडारा जिल्हा म्हटला तर दुर्गा ते महादेवाचे अनेक भक्त याचे तुडमापुरी निसर्गमय पहाडीवर घनदाट गर्द झाडीत "गरबड्या महादेवाचे" तिर्थ स्थळ" गेल्या ७ ते १० वर्षापासून वास्तव्य निर्माण करीत धार्मिक स्थळ" उदयास आले तिथे आज शंभुगौरा भक्तांना बिरसा फायटर्सचे वतीने बनियान वाटप करण्यात आले.




तेव्हा सोबत देवराम घरत मा.सचिव आ जंगल संघ साकोली, विठ्ठल लांजेवार, तंटामुक्त अध्यक्ष वडेगांव हे उपस्थित होते. तसेच भक्तांची गर्दी झाली होती. 


"वनसंरक्षित नागझिरा या जंगल क्षेत्राला लागून पाथरी जवळ व वडेगांव वरून ३ कि. मी. अंतरावर पश्चिमेस आहे. यामुळे एकदिवसापासुनच भक्तांगण आदल्या रात्री महादेवाचे जनजागृती पर भजने  व जागरण करतात लागूनच व्याघ्र प्रकल्प आहे. अशातच गाढ श्रध्देत भक्त येवून पुजा अर्चा करतात व डोंगर चढतात तिथे खडतळ पायर्‍यांची पुढे वाट आहे. यामुळे महादेव मंदिरा कडे जाण्यास सुरळीत व दर्शन सुखद झाले आहे. 


याक्षेत्राचे जि. प. सदस्य ते सामाजिक, क्षेत्रातील आमदार ते लोक प्रतिनिधी दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेतात. धार्मिक सलोखा राखण्यास व संकटावर मात करण्यासाठी लोकश्रध्दा केंद्र म्हणुन गरबळ्या महादेवाकडे पहातात व मोठ्या भक्तीभावाने येतात. 


हे विकसित क्षेत्र म्हणून पुढे आल्यास  विकासाच्या वाटा निर्माण होतील व पर्यटनाच्या संबंधी बेरोजगारांना काम मिळेल. वनोऔषधीचे झाडे ओळखता येतील. शिव मंदिर स्थळावर, मंदिर प्रशासनाचे समिती सदस्य हजर होते. पोलिस प्रशासना तर्फे सुरक्षागार्ड देख रेखीखाली कार्यक्रम पार पडले.

Post a Comment

0 Comments

झाले